iPhone 18 लॉंच आधीच iPhone 17 Pro वर मोठा डिस्काउंट! Flipkartवर किंमत घसरली; अशी मिळवा bank offer...

iPhone Price Drop: iPhone 18 Pro Series च्या आधी iPhone 17 Pro आणि Pro max स्वस्त; बँक ऑफरसह 14,000 रुपयांपर्यंतची बचत! पाहा संपूर्ण ऑफर...
Massive Price Drop on iPhone 17 Pro & Pro Max Ahead of iPhone 18 Launch Event

Massive Price Drop on iPhone 17 Pro & Pro Max Ahead of iPhone 18 Launch Event

esakal 

Updated on

iphone 17 pro price drop flipkart: Appleचा बहुप्रतिक्षित iPhone 18 Pro Seriesचा लॉन्च इव्हेंट 9 सप्टेंबर ला होणार आहे. या नव्या लाँचिंगच्या अवघ्या काही दिवस आधीच Flipkart ने आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स या फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

नवीन Apple फोनची वाट पाहण्याऐवजी प्रीमियम प्रो मॉडेल्स कमी किमतीत खरेदी करण्याची आयफोन प्रेमींना ही उत्तम संधी आहे. पाहा दोन्ही मॉडेल्सवर मिळणारा डिस्काउंट आणि बँक ऑफर्स-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com