
iPhone 17 Air smartphone details
esakal
आयफोन 17 सिरीजमध्ये नवीन मॉडेल आले आहे iPhone Air
हा स्मार्टफोन कागदासारखा पातळ आहे
याचे कमाल फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Apple event 2025 : अॅपलच्या 'ऑ ड्रॉपिंग' इव्हेंटमध्ये आज iPhone Air ची धमाकेदार एन्ट्री झाली. हा फोन आयफोनच्या इतिहासातील सर्वात पातळ आणि मजबूत स्मार्टफोन आहे. टायटॅनियम फ्रेमसह बनलेली ही फोन केवळ 5.6mm जाडीची आहे. भारतात याची किंमत सुमारे 89,900 रुपयांपासून सुरू आहे.