
iPhone 17 Price in India
esakal
आयफोन 17 सीरिज भारतात लॉंच झाली आहे
यामध्ये प्रो, प्रो मॅक्स आणि एयर हे वेरीएन्ट आहेत
याची किंमत भारतात किती असेल जाणून घ्या
Apple iphone 17 price : अॅपलने iPhone 17 सीरिज कालच लाँच केली आहे. या सीरिजमध्ये iPhone 17 Pro आणि Pro Max सारखे प्रीमियम मॉडेल्स आहेत. तसेच iPhone Air सारखे नवीन मॉडेलही जोडले गेले आहे. ज्यात आता जास्त स्टोरेज आणि नवे रंग आले आहेत. भारतात या फोनची किंमतही आकर्षक आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.