iPhone Langar
esakal
Apple च्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max च्या लॉन्चिंगची चर्चा सुरू असतानाच चंदीगडमध्ये एका अनोख्या ‘iPhone लंगर’ची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडिया पर्सनॅलिटी राकेश त्रेहान या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमात निवडक लोकांना मोफत iPhone 17 देण्यात येणार आहे.