LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

Price hike in India from 1 april 2026 : इराण-इस्रायल युद्धाची आग आता भारताच्या खिशाला पोहोचली आहे. एप्रिलपासून कार, एसी, फ्रीज, शूज, पेंट्ससह रोजच्या वस्तू ५-१०% महाग होणार आहेत
Price hike in India from 1 april 2026

Iran Israel war oil price hike India cars electronics appliances price increase April 2026

esakal

Updated on

Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाची आग आता भारताच्या खिशापर्यन्त पोहोचली आहे. १ एप्रिलपासून अनेक रोजच्या वस्तू आणि मोठ्या खरेदीच्या वस्तू महाग होणार आहेत. LPG संकट तर काहीच नाही, असं म्हणायला सुरुवात झाली आहे, कारण खरा बॉम्ब अजून फुटायचा आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमुळे प्लास्टिक, पॉलिमर आणि इतर कच्च्या मालाच्या किमती २५% पर्यंत वाढल्या आहेत

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com