ISRO GSLV-F17 Launch: चक्रीवादळे, पूर अन् वणव्यांवर राहणार नजर; EOS-05 उपग्रहाचे आज मध्यरात्री होणार उड्डाण!

EOS-05 Satellite Set to Lift Off Tonight from Sriharikota: अंतराळात भारताची नवी झेप! ३६ हजार किलोमीटर अंतरावरून भारतावर ठेवणार सतत लक्ष...'नॉटी बॉय'ची १९ वी मोहीम!
ISRO GSLV-F17 Launch: EOS-05 Satellite Set to Lift Off Tonight from Sriharikota

ISRO GSLV-F17 Launch: EOS-05 Satellite Set to Lift Off Tonight from Sriharikota

esakal 

Updated on

ISRO EOS-05 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एका ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ ला मध्यरात्री २:५५ वाजता GSLV-F17 रॉकेटचे उड्डाण होणार आहे. हे रॉकेट EOS-05 (ज्याला GISAT-1A म्हणूनही ओळखले जाते) हा प्रगत भू-निरीक्षण उपग्रह अंतराळात घेऊन जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com