Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

ISRO SPADEX-2 and SPADEX-3 Mission : इस्रो भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या तयारीसाठी स्पेडेक्स-2 आणि स्पेडेक्स-3 या दोन नवीन डॉकिंग मोहिमा राबवणार आहे. या मोहिमा वेगवेगळ्या कक्षांमध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी घेतील ज्यामुळे गगनयान आणि चंद्र मोहिमा यशस्वी होतील.
ISRO SPADEX-2 and SPADEX-3 missions for the Bharatiya Antariksh Station:

ISRO SPADEX-2 and SPADEX-3 missions for the Bharatiya Antariksh Station:

esakal

Updated on

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) भारतीय अंतरिक्ष स्टेशन उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, इस्रो आता स्पेडेक्स-2 आणि स्पेडेक्स-3 या दोन नवीन प्रगत डॉकिंग मोहिमांवर काम करत आहे. या दोन्ही मोहिमा सध्या अभ्यासाच्या टप्प्यात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com