भाई, Gen Z चं डोकं जामच पळतं... सरकारने इंटरनेट बंद केलं, तरुणांनी जुगाड शोधला; पण, त्यात बळी अॅप बनवणाऱ्याचा गेला

Jack Dorsey's Bitchat App Under Scanner : ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे.
 Jack Dorsey's Bitchat App Under Scanner

Jack Dorsey's Bitchat App Under Scanner

esakal

Updated on

दिल्लीतील सीजेपी आंदोलनादरम्यान सरकारने मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना एकमेकांच्या संपर्कात राहणे कठीण झाले होतं. अशा परिस्थितीत अनेकांनी इंटरनेटशिवाय केवळ ब्लूटूथच्या मदतीने संदेश पाठवता येणाऱ्या Bitchat या अॅपचा वापर करून संवाद साधल्याची चर्चा आहे. मात्र, याच अॅपमुळे आता त्याच्या निर्मात्यावर आणि संबंधित GitHub रिपॉझिटरीवर केंद्र सरकारची नजर गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com