जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

jio daily 1.5 gb data prepaid plans  know about all at once here
jio daily 1.5 gb data prepaid plans know about all at once here google

मोबाईलचे प्लॅन खरेदी करताना प्रत्येक यूजर हा त्यामध्ये मोबाईल डेटा किती मिळतो याकडे लक्ष देतो. जर एखाद्याचे काम दररोज 1 GB डेटामध्ये चालते, तर कोणाचे काम दररोज 2 GB डेटामध्ये चालते. परंतु या दोन्हीमध्ये 1.5 GB डेटा प्रतिदिन प्लॅन पसंत करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. कारण त्याचे काम त्याच्यात अगदी आरामात जाते. आज आपण Jio चे सर्व प्लॅन पाहणार आहोत ज्यात 1.5 GB डेटा प्रतिदिन देण्यात येतो.

Jio चे 1.5 GB डेटा प्रतिदिन प्लॅन आहेत

  • 119 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्यासाठी 300 एसएमएस उपलब्ध आहेत. या पॅकची वैधता 14 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 199 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 23 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 239 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मोबाईल डेटा दररोज 1.5 GB मिळतो. त्यामुळे तिथे तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 259 रुपयांचा प्लॅन - अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये एक महिन्याची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 479 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 56 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

jio daily 1.5 gb data prepaid plans  know about all at once here
iPhone 14 : सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते? याचे भारतात भविष्य काय?
  • 583 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मोबाईल डेटा दररोज 1.5 GB मिळतो. तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये, 3 महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 666 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा मिळतो. तुम्हाला दररोज 100एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 84 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

  • 783- रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये, 3 महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

jio daily 1.5 gb data prepaid plans  know about all at once here
Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट
  • 2545 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. सोबत दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये 336 दिवसांची संपूर्ण वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com