
अमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्स प्रेमींसाठी खुशखबर आहे
कारण हे दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म फ्री होणार आहेत
याची नेमकी काय ऑफर आहे, जाणून घ्या
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये आपली आघाडी सिद्ध करत ग्राहकांसाठी आकर्षक प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. आता जिओ वापरकर्त्यांना केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीचा हा अनोखा संगम जिओच्या ग्राहकांना खऱ्या अर्थाने डिजिटल अनुभव देणार आहे.