
Google Gemini Garba Trend
ESakal
Gemini Garba Trend: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्रेंड सुरु आहेत. घिबली ट्रेंड नंतर आता गुगल जेमिनी एआयने धुमाकूळ घातला आहे. नॅनो बनाना हा ट्रेंड सुरु असतानाच नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुगल जेमिनी एआय वापरून साधे फोटोचे रूपांतर नवीन आणि हटके स्टाईलमध्ये होत आहे.