जगातील सगळ्यात स्वस्त डिजिटल कार; जबरदस्त परफॉर्मन्स अन् बरंच काही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगातील सगळ्यात स्वस्त डिजिटल कार; जबरदस्त परफॉर्मन्स अन्

जर तुम्ही डिजिटल ची हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या कारविषयी...

जगातील सगळ्यात स्वस्त डिजिटल कार; जबरदस्त परफॉर्मन्स अन्

देशात पेट्रोल सोबत आता डिझेल कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गाडी तयार करणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार गाड्या तयार करतात. या गाड्या वापरण्यास कशा सोयीस्कर आहेत हे जाणून घेऊया.

ऑटो डेस्क: ऑटो मेकर कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार डिझेल किंवा पेट्रोलच्या गाड्या तयार करतात. एका बाजूला काही कंपन्यांनी डिझेल इंजिनाच्या कार तयार करणं पूर्णपणे बंद केल्या आहेत. तर अजूनही अशा खूप कंपन्या आहेत. ज्या अजूनही डिझेलवर चालणाऱ्या कार तयार करतात. या कारणामुळे ग्राहक आपल्या आवडीची इंधन गाडी खरेदी करतात. सध्या पेट्रोल कार ची एक्स शोरूम किंमत डिजिटल च्या तुलनेत कमी होत आहे. मायलेज च्या बाबतीत डिजिटल गाड्या खूप पुढे असतात. जर तुम्हाला डिजिटल कार खरेदी करायची आहे. किंवा कोणती डिझेल कार खरेदी करु या भ्रमात असाल तर या लेखातील माहितीचा तुम्हाला उपयोग होईल.(latest-news-ford-figo-tata-altroz-best-cheapest-diesel-cars-available-india-akb84)

Ford Figo : जर तुम्ही डिजिटल ची हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, अमेरिकन कंपनी फोर्ड फिगो Titanium Diesel ला कन्सिडर करू शकता. या कारची किंमत एक्स शोरूम 7.92 लाख रुपये आहे. या कारमध्ये तुम्हाला 1499 सीसी इंजिन मिळेल. जे 98.96 बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. ही कार 18 किलोमीटर मायलेज देण्यास सक्षम असते. या गाडीत तुम्हाला टचस्क्रीन, व्हील कवर, पावर विंडो, फ्रंट अॅटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम मिळेल.

Tata Altroz: जर तुम्ही एक प्रिमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय कंपनी टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रो खरेदी करू शकता. टाटा अल्टो देशातली सगळ्यात हचबॅक सुरक्षित कार आहे. या कार ला ग्लोबल एनकॅप मध्ये 5 स्टार रेटिंग आहे. ही कार 7 व्हेरियट्स आणि तीन वेगवेगळ्या विकल्प सोबत उपलब्ध आहे. ही कार 5-स्पीड मॅन्युअल सोबत येते. यामध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पावर एडजस्टेबल एक्सटीरियर, रियर व्यू मिरर आणि ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, 7 इंजन चे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टममल्टी फंक्शन्स स्टेयरिंग व्हील, पावर ऍडजेस्ट टेबल, मिळेल. याची किंमत एक्स-शोरूम 6.99 लाख रुपये आहे.

Honda Amaze : होंडा कंपनी कडून आलेली ही काॅपॅक्ट सेडान कार लोक खूप पसंत करतात. अमेची बेस्ट व्हेरीएंट(E Diesel)ची सुरुवातीची किंमत एक्स-शोरूम सात 7.68 लाख आहे. या कारमध्ये तुम्हाला 1498 सीसी इंजिन मिळेल. जी 98.63 बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. या कारमध्ये हे मिळेल. या कारमध्ये तुम्हाला पावर विंडो, एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि पैसेंजर एयरबॅग मिळेल. यात 420 लीटर चा बुट स्पेस मिळेल. मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येणारी ही कार एक लिटर डिझेल ला 24.7 किलोमीटर मायलेज देते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top