Electric Car : ‘लेक्सस’च्या आलीशान इलेक्ट्रिक मोटारी सादर
India Mobility Expo : लेक्सस इंडियाने भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये एलएफ-झेडसी या इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट मोटारीसह आरओव्ही कॉन्सेप्ट २, आरएक्स ५०० एच, ईएस ३०० एच लक्झरी प्लस सादर केल्या.
नवी दिल्ली : लेक्सस इंडियाने भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये एलएफ-झेडसी या इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट मोटारीसह आरओव्ही कॉन्सेप्ट २, लेक्सस आरएक्स ५०० एच, लेक्सस ईएस ३०० एच लक्झरी प्लस मोटारी सादर केल्या.