LinkedIn Commonwealth investment scam

LinkedIn Commonwealth investment scam

esakal

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

LinkedIn Commonwealth investment scam : लिंक्डइनवर कॉमनवेल्थच्या नावाखाली फसवणूक; व्यावसायिकांना सावध राहण्याचा इशारा
Published on

व्यावसायिक नेटवर्किंगच्या विश्वात लिंक्डइन हे नाव आदराने घेतले जाते. मात्र आता याच प्लॅटफॉर्मवर सायबर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरले आहे. ‘कॉमनवेल्थ इन्व्हेस्टमेंट फंड’च्या नावाखाली बनावट आमंत्रणे पाठवून ते वित्त क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग नेत्यांना फसवत आहेत. पुश सिक्युरिटी या सायबरसुरक्षा संस्थेने या धोकादायक फिशिंग मोहिमेचा पर्दाफाश केला असून लाखो व्यावसायिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com