

LinkedIn Job Scams Report 2026: Key Findings from India
esakal
भारतातील ८२ टक्के प्रोफेशनल्स आता नोकरीच्या वैधतेबद्दल प्रश्न विचारण्यासाठी सावधगिरी बाळगतात, तरीही जेन झी पिढीला सर्वाधिक धोका आहे; यातील जवळपास निम्म्या (४९ टक्के) तरुणांनी मान्य केले आहे की ते फसवणुकीच्या जाळ्यात अडकता अडकता वाचले आहेत.
● भारतातील निम्म्याहून अधिक (५३ टक्के) प्रोफेशनल्स एका वर्षापूर्वीच्या तुलनेत आता नोकरीच्या जाहिरातीमधील फसवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची अधिक शक्यता आहे.