Mahindra Electric SUV: VIP कम्फर्ट अन् 679 किमी रेंज; महिंद्रा XEV 9S च्या 6-सीटर मॉडेलचे बुकिंग सुरू! पाहा किंमत...

Mahindra XEV 9S Gets New 6-Seat Variant: दुसऱ्या रांगेत मिळणार कॅप्टन सीट्स; अधिक सोयीस्कर प्रवास आणि प्रीमियम लूकसह भारतीय बाजारात एंट्री...
Mahindra XEV 9S electric SUV 6 seater interior and features

Mahindra XEV 9S 6-Seater Launched at Rs 25.25 Lakh

esakal 

Updated on

Mahindra XEV 9S 6 seater price in India: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा (Mahindra) ने आपल्या लोकप्रिय 'XEV 9S' या इलेक्ट्रिक SUV मध्ये 6-सीटर (6-Seater) लेआउट सादर केला आहे. 7-सीटर बेंच सीट्स ऐवजी दुसऱ्या रांगेत आता स्वतंत्र 'कॅप्टन सीट्स' (Captain Seats) चा पर्याय देण्यात आला आहे.

या नवीन 6-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 25.25 लाख पासून सुरू होते. या सेगमेंटमध्ये सध्या केवळ 'किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही' (Kia Carens Clavis EV) ही एकमेव कार कॅप्टन सीट्सचा पर्याय देत होती, आता महिंद्राने थेट तिला टक्कर दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com