आता व्हॉट्सअॅपवरही ग्रुप कॉलिंग फीचर

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई -  लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देते. आता व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंगचे फिचर देणार आहे.
या फिचर बाबात युझर्समध्ये चांगली चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अँड्रॉईड व्हर्जन 2.18.39 साठी हे फिचर लाँच होणार आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप युझर्स एका व्हिडिओ कॉलमध्ये तीन जणांचा ऍड करु शकतो. म्हणजे एकावेळेला चार जणांना कॉलिंग करणे शक्य होणार आहे.

हे फिचर लाँच झाल्यावर युझर्सना कॉलिंग करताना 'अॅड पर्सन'चा ऑप्शन दिसेल. जॅवर क्लिक करुन मल्टिपल युझर्स अॅड करता येतील. 

विंडोज आणि आयओएस साठी हे फिचर कधी उपलब्ध होणार याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.  

Web Title: marathi news technology whtasapp group calling