

Maruti Launches WagonR Bio-Flex for E20 to E100 Fuel
Esakal
मारुती सुझुकीने त्यांच्या सर्वाधिक खप असलेल्या कारपैकी एक असलेल्या वॅगन आरचे फ्लेक्स फ्युएल व्हेरिअंट नुकतंच लाँच केलं. आता त्याची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. नव्या कारचं नाव वॅगन आर बायोफ्लेक्स असं आहे. दिल्लीत या कारची एक्स शो रूम किंमत ७.२४ लाख रुपये इतकी असेल. WagonR Bio-Flex: Price, Features and Ethanol Compatibility