

Meta’s Edits app offers video editing tools that help Instagram creators edit Reels, explore creative ideas, and produce engaging short-form videos
esakal
इन्स्टाग्रामवरील रील्स आणि व्हिडिओ संपादित करण्यासाठी मेटाकडून ‘Edits’ हे स्वतंत्र अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ संपादन, आवाज सुधारणे, स्वयंचलित सबहेडींग तयार करणे आणि पार्श्वभूमीत बदल करणे यांसारख्या सुविधा वापरता येतात.