

Meta News: Instagram & Facebook to Shut Down From Midnight to 6 AM for Teens! What Are the New Rules?
eSakal
Instagram Facebook New Rules: जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी असणाऱ्या Meta वर किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाच्या अतिवापराकडे प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर अमेरिकेत सुरू असलेल्या या प्रकरणाबाबत नवीन अपडेट समोर आले असून Meta कडून सुमारे 17 अब्ज डॉलरपर्यंतची भरपाई केली जाणार आहे. त्याचबरोबर Facebook आणि Instagram वापराबाबत अनेक बदल केले जाणार आहेत. मात्र, Meta ने यात कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी मान्य केलेली नाही.