Meta Subscription : Facebook, insta फुकट वापरायचे दिवस संपले; Meta चा सबस्क्रीप्शन प्लान

fb, insta वापरायला आता मोजावे लागणार पैसे!
Meta Subscription
Meta Subscription esakal

ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजायला लागतात. त्यानंतर आता मेटानेही पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. काल म्हणजेच शुक्रवारपासून कंपनीने अमेरिकेत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना पेड व्हेरिफिकेशन मिळू शकते.

Meta Subscription
Facebook : खुशखबर, तब्बल एक दशकाने परत येणार हे FB ऑप्शन, जाणून तुम्हीही नक्की खुश व्हाल

इलॉन मस्कने ट्विटरसाठी सशुल्क पडताळणी सुरू केली होती, आता या यादीत इतर प्लॅटफॉर्म देखील जोडले जात आहेत. मेटाचे सबस्र्कीप्शन केले तरच ब्ल्यू टिक मिळेल. यासाठी युजर्सना एक ओळखपत्र आणि दरमहिन्याला 990 रुपये इतका खर्च येणार आहे.

Meta Subscription
Meta New App : ट्विटरला संपवण्याच्या तयारीत झुकरबर्ग ! मेटा आणतय नवीन अॅप

Apple iOS आणि Android प्लॅटफॉर्मसाठी युजर्सना 1,240 रुपये मोजावे लागतील. Meta ने व्हॉट्सअप बाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामूळे व्हॉट्सअप युजर्सना चिंता करण्याची सध्यातरी गरज नाही. मेटाच्या आधी स्नॅपचॅट आणि टेलिग्राम यांनी

Meta Subscription
Meta Lay Off : मेटाने उडवली कर्मचाऱ्यांची झोप! पुन्हा 10,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

काय आहे मेटा अॅप

काही काळापूर्वी तीनही अॅप्स एकत्र करून एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव मेटा होते. आता मेटा कंपनी स्वतः व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकची अंमलबजावणी आणि नियंत्रण करते. याचा अर्थ मेटा काही पैसे घेऊन वापरकर्त्यांना प्रगत सुविधा देणार आहे.

यासाठी कंपनी एक नवीन उत्पादन संस्था स्थापन करत आहे, जी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर सशुल्क फीचर्ससाठी काम करणार आहे. या युनिटच्या प्रमुख प्रतिति रॉय चौधरी असतील, त्या यापूर्वी मेटाच्या हेड ऑफ रिसर्च (Head of Research) प्रमुख होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com