

Microsoft
esakal
Air India Issues Passenger Update: जगभरातील अनेक देशांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे उद्योगक्षेत्र, वित्तीय सेवा आणि सरकारी कामकाज विस्कळीत झाले आहे. या आउटेजचा सर्वाधिक फटका आऊटलुक, टीम्स आणि कोपायलट या सेवांना बसला असून कोट्यवधी लोकांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. या तांत्रिक अडचणीची झळ भारतातील विमान वाहतूक क्षेत्रालाही बसली आहे.