Motorola ची भन्नाट ऑफर; एक फोन खरेदी करा, एक मोफत मिळवा'

Motorola ची भन्नाट ऑफर; एक फोन खरेदी करा, एक मोफत मिळवा'
Updated on

Motorola Mobile Phone Offers: स्मार्टफोनच्या जगातील विश्वनीय ब्रॅन्डज मोटोरोलाने आपल्या ग्राहकांसाठी खास भेट दिली ाहे. मोटोरोने आपल्या बहूचर्चिक स्मार्टफोन Moto edge 2020 वर भन्नाट स्किम सुरु केली आहे. कंपनी हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Buy One, Get one ऑफर देत आहे. म्हणजेच एक फोन खरेदी केल्या एक फोन मोफत मिळवा. Moto edge 2020 खरेदीवर एका फोनच्या किंमतीमध्ये दोन फोन देत आहे. (Motorola great offer Buy a phone, get one for free)

Motorola ची भन्नाट ऑफर; एक फोन खरेदी करा, एक मोफत मिळवा'
Photo : भारतीयांनी YouTube मार्फत कमावले 6,800 कोटी रुपये

मोटोरोलाने आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि वेबसाईट www.motorola.com वर इस ऑफरबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. मोटोरोला दिलेल्या माहितीनुसार, या फोनला आपल्या कार्टमध्ये अॅड करा आणि दुसरा फोन आपोआप अॅड होईल. Moto edge 2020 स्मार्टफोनची किंमत 699.99 डॉलर म्हणजे साधरण 53,000 रुपये इतकी आहे

Motorola ची भन्नाट ऑफर; एक फोन खरेदी करा, एक मोफत मिळवा'
Gmail चे नवीन अपडेट अखेर लाईव्ह; काय झालेत नवीन बदल? वाचा डिटेल्स

शक्तिशाली स्टीरियो स्पीकर

मोटोरोलाचा दावा आहे की, Moto edge 2020 5G मध्ये आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली स्टीरिओ स्पीकर आणि इमर्सिव एंडलेस अॅन्ड डिस्प्ले (Endless Edge display) दिला आहे. या फोनमध्ये दोन दिवसापर्यंत पॉवर बॅकअप देणाऱ्या बॅटरी दिली आहे.

Moto edge 2020 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. HDR10+ डिस्प्लेमध्ये तुम्हाला असंख्य रंग दिसतील. डिस्प्लेचा 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. उत्तम फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रीपल कॅमेरा सेटअर देखील दिला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगा पिक्सअलचा आहे.

Motorola ची भन्नाट ऑफर; एक फोन खरेदी करा, एक मोफत मिळवा'
Pan Card Update: लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा...

Moto edge 2020 5G स्मार्टफोन अल्ट्रा फास्ट परफॉर्मन्ससाठी क्वालकॉम स्नॅपड्रेम 765 (Qualcomm Snapdragon 765) प्रोसेरस दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि 256 स्टोरेज व्हेरिअंट उपलब्ध आहे.

मोटोरोला एज 2020जी फोनमध्ये ४५०० Mah च्या बॅटरी दिलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज केल्यास ही बॅटरी दोन दिवस चालू शकते. हा फोन १५W टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्ट करतो. Moto edge 2020 5G स्मार्ट फोन्समध्ये दोन दमदार स्टीरियो स्पीकर दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com