NASA News 2025: NASA ने भारतीय वंशाच्या अधिकारी नीला राजेंद्र यांना कामावरून काढलं; ट्रम्पमुळे घ्यावा लागला निर्णय, काय आहे या मागचं कारण जाणून घ्या
Why NASA Terminated Neela Rajendra’s Position: अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था NASA ने अलीकडेच भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं आहे. काय आहे यामागचं कारण चला तर मग जाणून घेऊया
Why NASA Terminated Neela Rajendra’s Position: नासा (NASA) ने भारतीय वंशाच्या अधिकारी नीला राजेंद्र यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. हे पाऊल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या अलीकडील कार्यकारी आदेशांनंतर उचलले गेले आहे.