नासाने शेअर केलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का? |NASA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NASA

नासाने शेअर केलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का?

नासा (NASA) नेहमीच आंतराळातील विविध घडामोडींची अपडेट देत असते. आंतराळातील फोटो जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचवत असते. अशातच नासाने मंगळ ग्रहावरील एका क्रेटर (Mars crater) चा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. सध्या हा फोटो चर्चेचा विषय ठरलाय. (nasa shared a photo of crater of Mars on instagram)

हेही वाचा: शाईविना चालणारा, खिशात बसू शकेल असा स्वस्तातला प्रिंटर; वाचा किंमत

नासाने HiRISE (The High Resolution Imaging Experiment) चा वापर करत हे फोटो टीपलाय आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली. या मंगळ ग्रहाचा फोटो शेअर करताच या पोस्टला लाईकचा वर्षाव झालाय. यावर युजर आपल्या प्रतिक्रिया देत आहे.

Web Title: Nasa Shared A Photo Of Crater On Mars On Instagram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top