Google Search
esakal
GOOGLE SEARCH WARNING: आजच्या जगात गुगल आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. एखाद्या छोट्याशा गोष्टीची माहिती घेताना सुद्धा आपण सरळ गुगलवरुन माहिती घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सर्च केल्या तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. यामध्ये तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते. त्यामुळे गुगलवर काही सर्च करताना खालील गोष्टीची माहिती करुन घ्या.