३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Scientists Find New Organ : नेदरलँडमधील शास्त्रज्ञांनी हा लावलेला हा शोध आश्चर्यकारक असा आहे. २०२० मध्ये एका कॅन्सरची चाचणी करताना त्यांना घशात ग्रंथींचा एक समुह आढळून आलाय.
Scientists Discover New Organ in Human Body After 300 Years

Scientists Discover New Organ in Human Body After 300 Years

Esakal

Updated on

जवळपास ३०० वर्षांनंतर मानवी शरीरात नव्या अवयवाचा शोध लागलाय. कॅन्सरची चाचणी करत असताना अपघाताने हा शोध लागला असून यामुळे मानवाच्या शरीराबद्दल असणाऱ्या माहितीत आणखी भर पडलीय. नेदरलँडमधील शास्त्रज्ञांनी हा लावलेला हा शोध आश्चर्यकारक असा आहे. २०२० मध्ये एका कॅन्सरची चाचणी करताना त्यांना घशात ग्रंथींचा एक समुह आढळून आलाय. यामुळे कॅन्सर डोक्याच्या आणि मानेच्या कॅन्सरमधील उपचारात मदत होऊ शकते. रेडिएशन थेरपीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी हे फायद्याचं ठरण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com