Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ भारतात लाँच; 7000mAh बॅटरी अन् दमदार कॅमेरा, किती आहे प्रीमिअम स्मार्टफोनची किंमत?

Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ smartphone details : ओप्पो F31 सिरीज भारतात लाँच झाली असून यामध्ये 3 स्मार्टफोन आहेत. याबद्दल जाणून घ्या सविस्तर..
Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ smartphone details

Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ smartphone price features

esakal

Updated on
Summary
  • ओप्पोने भारतात F31 सिरीज लाँच केली आहे

  • यामध्ये 3 दमदार फीचर्सवाले स्मार्टफोन आहेत

  • त्यांची किंमत, फीचर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर

ओप्पोने भारतात नवीन F31 सिरीज लाँच केली असून यात ओप्पो F31 5G, F31 प्रो 5G आणि F31 प्रो+ 5G असे तीन शानदार मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही मालिका 7,000mAh च्या दमदार बॅटरी, 50MP OIS कॅमेरा, ColorOS 15 आणि IP66-69 रेटिंगसह प्रगत AI तंत्रज्ञानाने सज्ज आहे. स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससह हे स्मार्टफोन्स तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सज्ज आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com