
esakal
पर्प्लेक्सिटी एआयने भारतात कमेट ब्राउजर लॉन्च केले,
जे एआय आधारित वर्कस्पेसने काम लवकर करते.
ईमेल असिस्टंट युजर्ससाठी ईमेल मॅनेजमेंट सोपे आणि सुरक्षित करते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेगवान जगात आणखी एका नव्या फीचरने एंट्री केली आहे. पर्प्लेक्सिटी एआयने त्याचे कमेट ब्राउजर आणि ईमेल असिस्टंट भारतात लॉन्च केले आहे. हे दोन्ही टूल्स तुमच्या दैनंदिन इंटरनेट आणि ईमेल कामांना सुपरफास्ट बनवतील. प्रो सबस्क्रायबर्ससाठी कमेट उपलब्ध, तर मॅक्स प्लॅन युजर्ससाठी ईमेल असिस्टंट. जुलै २०२५ मध्ये सुरू झालेल्या या फीचर्समुळे तुमचं काम सोपं होईल