

Power Bank Fire causes Lithium Battery Safety
esakal
चंदीगड विमानतळावरील इंडिगो विमानातील भीषण घटना आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. एका लहानशा पॉवर बँकमुळे संपूर्ण विमानाचा ताबा धुराने घेतला आणि प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढावे लागले. ही घटना स्पष्ट करते की तांत्रिक उपकरणांचा वापर करताना थोडीशी निष्काळजी सुद्धा जीवावर बेतू शकते. पॉवर बँक वापरताना कोणत्या ३ मोठ्या चुका टाळायला हव्यात जाणून घ्या