Pune IIEV Event: पुण्यात होणार भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही शोचे आयोजन
EV Show IIEV 2024 : पुण्यात ६ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान 'इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो' (आयआयईव्ही) आयोजित होणार आहे. या भव्य प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग स्टेशन, आणि हरित तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली जाईल.
पुणे : वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.