Realme C35 फोनवर 14% डिस्काउंट आणि सेल संपायला फक्त काही तास बाकी..

. तुम्ही जर का Realme चा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे.
RealMeC35
RealMeC35sakal

Realme ने काही काळातच स्मार्टफोनचे मार्केट काबीज केले आहे. तुम्ही जर का Realme चा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण Realme C35 वर खूप मोठी सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन त्याच्या मूळ किंमतीपेक्षा सुमारे १४% स्वस्त खरेदी करता येईल. (Realme c35 have best discount offer with flipkart sale exchange)

Flipkart आधीच या स्मार्टफोनवर सुमारे २००० रुपयांची सूट देत आहे. याशिवाय यावर अनेक ऑफर्स चालू आहेत, त्याचा लाभ घेऊन तुम्ही एकूण १४ हजारांची सूट घेऊ शकता.

RealMeC35
जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर तो Internetवर काय सर्च करणार?

Realme C35 (4GB + 64GB) ची किंमत १३,९९९ रुपये आहे. १४% डिस्काउंटनंतर, तुम्ही ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत. Flipkart हे Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर ५% कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच, फ्लिपकार्ट पे लेटर कार्डवरून पेमेंट केल्यास १०० रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय, यावर सर्वात मोठी सूट एक्सचेंज ऑफरवर उपलब्ध आहे.

RealMeC35
स्मार्ट घड्याळामुळे फास्ट टॅग स्कॅन होतंं का? मग 'हे' वाचा

जुना द्या नवा घ्या काय नेमकी स्किम ?

जर तुमच्याकडे जुना एखादा फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही तो रु.११,२५० च्या एक्सचेंज ऑफरमध्ये परत करू शकता. मात्र यासाठी एकच अट आहे की तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असावी. जर जुन्या फोनची स्थिती चांगली नसेल तर तुमचा जुना फोन एक्सचेंज ऑफरमध्ये बसणार नाही. यासोबतच कंपनी या फोनवर एका वर्षाची वॉरंटी देते आणि अॅक्सेसरीजची सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाते.

RealMeC35
बॅटरी 15,000mAh, किंमत फक्त ८ हजार रुपये; नवीन स्मार्टफोन लॉन्च

Realme C35 चे स्पेसिफिकेशन काय आहे?

Realme C35 मध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले येणार आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीतही तो सर्वोत्तम आहे. यात 50MP + 2MP + 0.3MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनच्या कंपनीने बॅटरीवरही बरेच काम केले आहे. Realme च्या या फोनमध्ये 5000 mAh लिथियम पॉलिमर बॅटरी उपलब्ध आहे. या फोनमध्ये Unisoc Tiger T616 प्रोसेसर आहे त्यामुळे हा फोन खूप फास्ट चालेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com