Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

Reliance Jio Unveils 6G Vision and Indigenous Giga MIMO Radio at India Mobile Congress 2026: भविष्यात याचा वापर केवळ वेगवान इंटरनेट पुरवण्यापुरता मर्यादित नसून कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाइन आरोग्यसेवा, शिक्षण आणि रिअल-टाइम डिजिटल सेवांमध्येही याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे.
 6G Vision

6G Vision

esakal

Updated on: 

Giga MIMO Radio IMC 2026: भारतात 6G तंत्रज्ञानाच्या सुरुवातीबाबत रिलायन्स जिओने मोठी आशा व्यक्त केली आहे. 'इंडिया मोबाइल काँग्रेस २०२६'मध्ये जिओने स्पष्ट केले की, जागतिक मानके निश्चित झाल्यानंतर व्यावसायिक स्तरावर 6G सेवा सुरू करणाऱ्या जगातील पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश असू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com