

Ashoka Chakra 2026 Shubhanshu Shukla Republic Day award Axiom 4 first Indian on ISS
esakal
Shubhanshu Shukla Ashok Chakra 2026 : भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज कर्तव्य पथावर मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात एक खास क्षण ठरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशाचा सर्वोच्च शांतकाकाळाचा शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान केला. हा पुरस्कार शुभांशु यांच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वरील ऐतिहासिक प्रवासासाठी देण्यात आला आहे.