साठ हजारांचा Samsung Galaxy S24 FE मोबाईल मिळतोय फक्त 24 हजारांत; काय आहे बंपर ऑफर? पाहा एका क्लिकवर

Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोनवर 41% सूट जाहीर झाली असून तो आता फक्त 24 हजार रुपायांमध्ये मिळतोय. Amazon वर ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S24 FE smartphone amazon discount offer
Samsung Galaxy S24 FE smartphone amazon discount offeresakal
Updated on

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा कल प्रीमियम डिव्हाइसकडे असेल, तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. Samsung चा दमदार आणि आकर्षक स्मार्टफोन Galaxy S24 FE आता प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. या फोना वर 41 टक्के सूट जाहीर करण्यात आली असून काही एक्स्चेंज व बँक ऑफर्ससह हा स्मार्टफोन फक्त 24,000 मध्ये मिळू शकतो.

कोठे आणि कशी मिळवू शकता ही ऑफर?

Amazon इंडिया प्लॅटफॉर्मवर Samsung Galaxy S24 FE ची मूळ किंमत 59,999 आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या सवलतीमुळे 41% थेट सूट दिली जात आहे आणि त्यामुळे फोनची किंमत 35,415 इतकी झाली आहे.

तुमच्याकडे जर योग्य बँकेचे डेबिट/क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला अतिरिक्त 1,250 पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. त्याशिवाय, 1026 चं कॅशबॅक देखील दिलं जातंय. EMI वर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, फक्त 1594 च्या मासिक हप्त्यांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S24 FE smartphone amazon discount offer
Shubhanshu Shukla : Ax-4 अंतराळ मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना अमेरिकेतून परत बोलावले जात आहे का? नेमकं प्रकरण जाणून घ्या..

एक्स्चेंज ऑफरचा फायदा घ्या

Amazon वर सुरु असलेल्या एक्स्चेंज ऑफरनुसार, तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 33,500 पर्यंतची सूट मिळू शकते. जर तुमचा जुना फोन साधारण 10,000 चं एक्स्चेंज व्हॅल्यू मिळवत असेल, तर Galaxy S24 FE तुम्हाला फक्त 24,000 मध्ये मिळू शकतो. मात्र, यासाठी जुन्या फोनची स्थिती उत्तम असावी लागेल.

Galaxy S24 FE फीचर्स

  • डिझाईन: ग्लास बॅक पॅनल आणि अल्युमिनियम फ्रेमसह स्टायलिश लूक

  • डिस्प्ले: 6.7-इंचाचा Dynamic AMOLED 2X स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass Victus प्रोटेक्शन

  • प्रोसेसर: दमदार Exynos 2400e प्रोसेसर

  • रॅम व स्टोरेज: 8GB पर्यंत रॅम व 512GB पर्यंत स्टोरेज

  • कॅमेरा: मागील बाजूला 50MP + 8MP + 12MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, आणि 10MP फ्रंट सेल्फी कॅमेरा

  • बॅटरी: 4700mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंगसह

Samsung Galaxy S24 FE smartphone amazon discount offer
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली नव्या फीचरची एन्ट्री, बघा एका क्लिकवर..

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा

Galaxy S24 FE चा ट्रिपल कॅमेरा सेटअप उच्च दर्जाची फोटोग्राफी देतो. पोर्ट्रेट्स, नाईट मोड्स आणि झूम शॉट्समध्येही या फोनने DSLR ला टक्कर देणारी क्वालिटी आणली केली आहे. हे फीचर फोटोग्राफी प्रेमींसाठी एक प्लस पॉईंट आहे.

Samsung Galaxy S24 FE आता एक प्रीमियम स्मार्टफोन अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. 60,000 च्या रेंजमध्ये येणारा हा फोन जर तुम्ही योग्य ऑफर्ससह खरेदी केला, तर तो तुमच्या हातात फक्त 24,000 मध्ये येऊ शकतो. त्यामुळे उच्च दर्जाच्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही एक संधी सोडू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com