Samsung Galaxy S25 FE launched in India
esakal
विज्ञान-तंत्र
स्मार्टफोनचा राजा आला! ब्रँड कॅमेरा क्वालिटी अन दमदार फीचर्स, Samsung Galaxy S25 FE ची किंमत किती? EMI ऑफर्स एकदा बघाच
Samsung Galaxy S25 FE launched in India : सॅमसंग गॅलॅक्सी S25 FE भारतात लॉन्च झाला आहे.
स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगने फ्लॅगशिप एस25 सीरिजसह धमाकेदार लॉंच केले आहे. गॅलॅक्सी एस25 एफई हे नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले असून हे फॅन एडिशन मोबाईल फ्लॅगशिप फीचर्सना परवडणाऱ्या किमतीत आहे. 16 सप्टेंबरला घेतलेल्या या लॉन्चमध्ये कंपनीने खास प्रमोशनही जाहीर केले ज्यामुळे ग्राहकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ही बातमी स्मार्टफोनप्रेमींसाठी खास आहे कारण यात नवीनतम गॅलॅक्सी एआय फीचर्स आणि जास्तवेळ टिकणारी बॅटरी यांसारखे जबरदस्त फायदे आहेत.