Polar Rain Mystery : वैज्ञानिकांनी उलगडले दुर्मिळ ध्रुवीय पोलार पावसाचे गुढ; महत्त्वाची माहिती समोर

Science Update : सूर्यापासून थेट पृथ्वीच्या वातावरणात आलेल्या 'इलेक्ट्रॉनच्या पावसा'मुळे ही लहर निर्माण झाली होती.
Mystery of 2022's 'Polar Rain' Aurora Solved
Mystery of 2022's 'Polar Rain' Aurora Solvedesakal
Updated on

Science Mystery : वैज्ञानिकांनी 2022 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी आर्क्टिकच्या आकाशात दिसलेल्या दुर्मीळ ध्रुवीय Aurora चे गूढ उलगडले आहे. हा पाऊस एका वेगळ्याच प्रकारचा होता. हा पाऊस अगदी स्थिर आणि कोणत्याही ठराविक आकाराचा नव्हता. अमेरिका आणि जपानच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, सूर्यापासून थेट पृथ्वीच्या वातावरणात आलेल्या 'इलेक्ट्रॉनच्या पावसा'मुळे ही लहर निर्माण झाली होती.

आपल्याला नेहमी दिसणारी ध्रुवीय लहर वेगवेगळ्या रंगात चमकत असते आणि आकार बदलत राहते. पण ही लहर मात्र वेगळी होती. पृथ्वीवरून पहिल्यांदाच अशी लहर दिसली म्हणूनच वैज्ञानिकांना गूढ उलगडण्यासाठी वेळ लागला.

Mystery of 2022's 'Polar Rain' Aurora Solved
ISRO Hackathon : इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी; विज्ञान क्षेत्रातील 'या' समस्यांवर भरवली जातीये स्पर्धा,असा करा अर्ज

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सूर्यापासून येणारे सौरवारा (solar wind) कमी झाल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन पोहोचले आणि त्यामुळे ही दुर्मीळ लहर दिसली. कमी झालेल्या Solarumमुळे सूर्यापासून आलेल्या या कणांचा 'प्रचंड प्रवाह' पृथ्वीच्या वातावरणात आला आणि त्यामुळे ध्रुवीय लहर निर्माण झाली, असे संशोधनपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Mystery of 2022's 'Polar Rain' Aurora Solved
Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

अहवालानुसार, सूर्यापासून आलेल्या या कणांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अडथळा निर्माण झाला. या अडथळ्यामुळे काही इलेक्ट्रॉन पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा ओलांडून ध्रुवांकडे आले आणि वातावरणातील संयुक्तिक्रिया करून त्यांना प्रकाशित करून ही लहर दिसली.यालाच ध्रुवीय पाऊस असे म्हटले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.