
Lunar Mission
sakal
वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन कंपनी ‘स्पेसएक्स’ने यशाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. कंपनीच्या ‘स्टारशिप व्हर्जन २’ या यानाने अकरावी व शेवटची चाचणी उड्डाण यशस्वी केले. गेल्या वेळेप्रमाणेच काही प्रायोगिक उपग्रह अंतराळात सोडत पृथ्वीचे निम्मी भ्रमण यशस्वीपणे पार पाडले.