ST E Ticket Booking: किती दिवस आधी बुक करता येते सीट? एसटी प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांसाठी ई-तिकीटची संपूर्ण माहिती

How to book ST Ticket online: ई-तिकीट बुकिंगसाठी नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे आणि पंढरपूर येथील बस स्थानकांवरून सुटणाऱ्या बस सेवा उपलब्ध आहेत.
ST E Ticket Booking
ST E Ticket Booking Esakal
Updated on: 

MSRTC ST Seat reservation online booking

राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून गणेश भक्तांनी बाप्पांच्या आमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी मोठ्या शहरांमध्ये कम-धंद्याच्या निमित्ताने राहणारे लोक आता गणेशोत्सवासाठी गावी जात आहेत. यासाठी अनेकजण रेल्वेनंतर एसटीला पसंती देतात.

दरम्यान गणेशोत्सावामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता प्रवाशांना प्रवासाच्या दिवसाच्या आधीच तिकिट बूक करता येते. यासाठी एसटी महामंडळाने ई-तिकिटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत एसटीचे ई-तिकीट बूक करण्याचे नियम.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com