

Supreme Court Restricts Court Videos on Social Media
esakal
सोशल मीडियावर न्यायालयीन कामकाजाचे क्लिप्स शेअर करणे आता जोखमीचे ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक महत्त्वाचा अंतरिम आदेश जारी केला आहे. यामुळे आता परवानगीशिवाय असे व्हिडिओ किंवा ऑडिओ पोस्ट करणे महागात पडू शकते.