

Microsoft Layoffs
ESakal
आजच्या महागाईच्या काळात, जिथे ९ ते ५ ची नोकरी करूनही उदरनिर्वाह करणे कठीण आहे, तिथे मोठ्या कंपन्या दररोज कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. रातोरात नोकरी गमावल्याने कर्मचाऱ्यांसमोर मानसिक आणि आर्थिक आव्हाने उभी राहतात. प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे.