Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Tesla Roadster flying car viral video: जगातील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या नव्या रोडस्टरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Elon Musk unveils next-generation Tesla Roadster

Elon Musk unveils next-generation Tesla Roadster

esakal

Updated on: 

Elon Musk unveils next-generation Tesla Roadster: १९८३ च्या एका किड्स शो मध्ये Turbo Boost नावाची गाडी हवेत उडताना दाखवण्यात आली होती... हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपटातही आपण फ्लाईंग कार पाहिली... पण, अशी कार कधी अस्तित्वात उतरेल, याचा विचारही कुणी केला नसावा... पण, उद्योगपती एलॉन मस्क यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मस्क यांच्या टेस्ला कंपनीची बहुप्रतिक्षित 'नेक्स्ट-जेन रोडस्टर' ( Tesla Roadster) कारचे अधिकृत अनावरण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com