
ByteDance begins hiring in Gurugram for TikTok India despite ongoing ban : भारत सरकारकडून टिकटॉकवर बंदी घातली गेली असली तरी अजून त्याचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात येतो आहे. अशातच टिकटॉकने त्यांच्या गुरुग्राममधील कार्यालयात काही प्रमुख पदांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे टिकटॉक परत सुरु होणार का? अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.