
India TikTok ban continues Ashwini Vaishnaw denies revival 2025 update
esakal
काही दिवसांपासून भारतात टिकटॉक सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत
पण हे सत्य आहे की फक्त चर्चा याबद्दल सरकारकडून उत्तर आले नव्हते
पण आता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे
Minister Ashwini Vaishnaw Tiktok News : सोशल मीडियावर सध्या टिकटॉक भारतात परत येणार असल्याची जोरदार चर्चा जोरात आहे. गेल्या महिन्यात भारतातील लाखो मोबाइल आणि ब्रॉडबँड वापरकर्त्यांना टिकटॉकची वेबसाइट अचानक दिसली तर अफवा पसरल्या की बंदी उठणार आहे. पण केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अफवा खऱ्या आहेत की खोट्या ते आहेत.