बापरे! 5G विसरा, 6G ची स्पीड बघून डोक्याला हात लावाल, 'या' देशाने केली टेस्टिंग, इंटरनेट स्पीडचे सर्व रेकॉर्ड मोडले

UAE tests 6G network : भारतानंतर काही एका देशाने 6Gची टेस्टिंग केली आहे. या टेस्टिंगमध्ये जी स्पीड नोंदवण्यात आली, ते बघून अनेकांना धक्का बसला आहे. या टेस्टिंगने इंटरनेट स्पीडचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
UAE tests 6G network with record 145Gbps speed

UAE tests 6G network with record 145Gbps speed

esakal

Updated on

5G नेटवर्कवर फास्ट इंटरनेट स्पीड अनुभवल्यानंतर प्रत्येक जण 6G ची आतुरतेने वाट बघतो आहे. बहुतेक देशांनी 6G नेटवर्कसाठी तयारी सुरू केली आहे. भारतही यात मागे नाही. काही दिवसांपूर्वी भारताने 6G ची टेस्टिंग केली होती. अशातच आता आणखी एका देशाने 6Gची टेस्टिंग केली आहे. या टेस्टिंगमध्ये जी स्पीड नोंदवण्यात आली, ते बघून अनेकांना धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com