E-Aadhaar mobile app by UIDAI for instant Aadhaar updates : आधार कार्डशी संबंधित सगळी कामं जलद गतीने पूर्ण करण्यासाठी लवकरच एक नवीन मोबाइल अॅप लाँच होणार आहे. ‘ई-आधार’ असे या अॅपचं नाव आहे. या वर्षाच्या अखेरीस हे अॅप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. या अॅपच्या माध्यमातून आता आधार संबंधित सगळी कामं होणार एका झटक्यात पूर्ण होणार आहेत.