
Google Gemini Diwali Invitation
ESakal
गेल्या काही दिवसांपासून Google Gemini द्वारे नॅनो बनाना ट्रेंड, व्हिंटेज साडी एआय तर नवरात्रीनिमित्त एका साध्या फोटोचे रूपांतर एका गरबा लूकमध्ये तयार केले जात आहे. ज्यामध्ये तरुणी घाघरा चोळीत हातात दांडिया धरून बॉलीवूड चित्रपटासारखे पोज देत आहेत. इतकेच नव्हे तर दिवाळीनिमित्त देखील आकर्षक एआय पोर्ट्रेट तयार केले जात आहेत.