

Massive meteor impact on Moon creates new crater seen from Earth
esakal
Trending Video : या ३० ऑक्टोबरच्या रात्री आकाशात एक अद्भुत नजारा दिसला..चंद्राच्या पृष्ठभागावर काहीतरी प्रचंड मोठी वस्तू धडकली आणि तिथे मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका तेजस्वी होता की पृथ्वीवरूनही तो स्पष्ट दिसला. हौशी खगोलशास्त्रज्ञ दाइची फुजी यांनी हा दुर्मीळ क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि X वर शेअर केलेला व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे.