
Vivo Y400 Pro 5G Launch : विवोने आपल्या लोकप्रिय Y सीरिजमध्ये एक नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे Vivo Y400 Pro 5G. फक्त 10,499 च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणारा हा फोन, दमदार बॅटरी, शानदार कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीसह जबरदस्त फिचर्स घेऊन आला आहे. कमी किमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स हवे असणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक बेस्ट ऑफर आहे.
Vivo Y400 Pro मध्ये 5500mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी दिवसभर सहज चालते. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, तुम्हाला फोन चार्ज करताना जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही.
या स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून, सुंदर आणि चांगले फोटो मिळवता येतात. सेल्फीसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबत Google चं Circle-to-Search सारखं AI आधारित फीचरही यात आहे.
6.77 इंचाचा curved AMOLED डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits ब्राइटनेस
MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर
8GB RAM + 128GB/256GB स्टोरेजचे पर्याय
Funtouch OS 15 आधारित Android 15
फ्री स्टाइल व्हाइट
फेसत गोल्ड
नेब्यूला पर्पल
Vivo Y400 Pro मध्ये IP65 रेटिंग असून, हा फोन पावसात थोडासा भिजला तरी त्याच्यावर परिणाम होत नाही.
8GB + 128GB वेरिएंट - 24,999
8GB + 256GB वेरिएंट – 26,999
खरेदीवेळी 2,500 पर्यंत बँक डिस्काउंट तसेच अन्य बँक ऑफर्समधून डिस्काउंट मिळतो ज्यामुळे हा मोबाईल एक्स्चेंजसह 10 हजारात खरेदी करता येईल
उपलब्धता- Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर, Flipkart, आणि इतर रिटेल स्टोअर्सवर
ड्युअल 5G सिम कार्ड
ड्युअल-बँड Wi-Fi
Bluetooth
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
जर तुम्हाला बजेटमध्ये आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेला 5G फोन हवा असेल, तर Vivo Y400 Pro ही संधी चुकवू नका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.