Volkswagen Layoffs 2026: Volkswagen मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात; आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कारचे मॉडेलही निम्मे होणार; नेमकं प्रकरण काय?

Why Volkswagen is Planning Layoffs: फोक्सवॅगनने ५० हजार नोकऱ्या कमी करण्याचा, गाड्यांची मॉडेल्स निम्मी करण्याचा निर्णय का घेतला आहे, त्यामागील कारण जाणून घ्या.
Volkswagen Job Cuts: Why Is the Automaker Planning 50,000 More Layoffs?

Volkswagen Job Cuts: Why Is the Automaker Planning 50,000 More Layoffs?

sakal

Updated on

Volkswagen layoffs latest news: जगप्रसिद्ध वाहन कंपनी फोक्सवॅगनने (Volkswagen) खर्च कमी करून व्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी मोठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरात आणखी ५० हजार नोकऱ्या कमी करणार आहे. याआधी सुरू असलेल्या नोकरकपातीसह दशकाच्या अखेरीपर्यंत फोक्सवॅगन समूहातील एकूण १ लाख नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.

फोक्सवॅगन समूहाअंतर्गत फोक्सवॅगनसोबत ऑडी (Audi), पोर्श (Porsche) आणि लॅम्बॉर्गिनी (Lamborghini) यांसारखे प्रसिद्ध वाहन ब्रँड आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com